आज नेहमीप्रमाणे सकाळी 4:45 ला जाग आली. 🌞 आवरून थोड्यावेळाने लगेचच Warm Up आणि योगासने व Meditation पूर्ण केल.👍
सोसायटी मधील मित्र गार्डन मध्ये जमले होते. 👬 बरोबर सकाळी 6:00 ला आम्ही इमारनच्या गाडीतून बोपदेव घाटला जाण्यासाठी निघालो.🚗
आजचा रविवारी एकदम थ्रीलिंग आणि झकास वाटत होता. 🎁 घाटातुन चालताना उगवत्या सूर्याचे दर्शन तर अप्रतिम होतं.
![]() |
| Time Management Guru |
![]() |
| Time Management Guru |
आजचा ट्रेक मित्र अमोल साखळकर याने Lead केला. घाट चढत असताना निसर्गाचे अप्रतिम सौदंर्य नजरेस सुख देत होत. 👀
![]() |
| Team |
अचानक घाटात आमच्या समोरून हरीण धावत गेलं . आम्ही खूपच चकित झालो. बोपदेव घाटात पहिल्यांदाच हरीण पहायला मिळालं. आजचा दिवस अप्रतिमच!
घाटात वरती जाताना धावत गेलो. ( पाच वाजता उठून ही धावताना आजिबात थकवा जाणावला नाही. )
सातत्यपूर्ण व्यायाम, योगा आणि Meditation यामुळे शरीरात होणारा Positive बदल धावताना नक्कीच जाणवला.💓
घाट उतरत असताना मात्र अचानक कोल्हा 🐺आणि हरीण यांचा कळप दिसला. ( व्हाट्सअँप ला स्टेटस लावले आहेत. ) आता मात्र एकदम Thrilling वाटायला लागलं. साधारणपणे 10 ते 15 मिनिटे कोल्ह्याने दर्शन दिले.
कोल्हा, हरीण आणि वन्यजिव यांच्या चर्चा करत बोपदेव घाट सोमेश्वर मंदिरजवळ पोहचलो आणि आजचा अप्रतिम असा Trek पूर्ण झाला. 🏆
![]() |
| Team Matters ! |
![]() |
| Success Selfie |
![]() |
| चालत रहा ! |
🎉 होळीच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा ! 🎉
Reviewed by Vaibhav Kavade
on
Sunday, March 28, 2021
Rating:






No comments: